UNCUT : उस्मानाबाद : तिहेरी तलाक कायम ठेवा, मुस्लीम लॉ बोर्डाची मागणी
Continues below advertisement
तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयाला मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं तीव्र निषेध केला आहे. सुप्रीम कोर्टानं तोंडी तिहेरी तलाकवर बंदी घातल्यानंतर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं निकालाचा अभ्यास करण्यासाठी 10 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समितीनं आपल्या अहवालात तिहेरी तलाक रद्द करण्यास विरोध केला आहे. तसंच अयोध्येची जागा राम मंदिरासाठी सोडण्यासही बोर्डानं विरोध केला आहे. यासंदर्भात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सचिवांशी खास बातचीत केली आहे.
Continues below advertisement