स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : महावितरणला विक्रमी तोटा का झाला? भुंर्दंड ग्राहकांना का?
Continues below advertisement
महावितरण कंपनी पूर्णपणे डब्यात गेली का असा प्रश्न पडलाय कारण गेल्या दीड वर्षात महावीतरण कंपनीला तब्बल 30 हजार 842 कोटींचा विक्रमी तोटा झाला आहे. आणि हा तोटा भरुन काढण्यासाठी आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट
Continues below advertisement