उस्मानाबादमध्ये तीन मुलींसह आईची आत्महत्या
Continues below advertisement
तुळजापुरातील नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सलगरा येथील आई व तिच्या ३ मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Continues below advertisement