उस्मानाबाद : अवघ्या काही मिनिटात तयार होणारी कागदी पिशवी

Continues below advertisement
कॅरीबॅगच्या बंदीनंतर आता करायचं काय ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
उस्मानाबादच्या सुरज कदम या तरुणानं यावर सोप्या पद्धतीनं तयार होणाऱ्या कागदी पिशवीचा पर्याय ठेवलाय. अवघ्या दोन मिनिटात फक्त दहा पैसे खर्च येईल एवढ्या किमतीची कागदी पिशवी त्यानं तयार केलीय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram