...आणि चक्क कुत्री शेळीच्या पिल्लाची आई झाली!
Continues below advertisement
उस्मानाबादच्या तुळजापुरात चक्क शेळीचं करडू एका कुत्रीचं नियमित दूध पितं. शेळी व्यायली तेव्हाच कुत्रीही व्यायली होती. मात्र दुर्दैवानं शेळीचा मृत्यू झाला. मात्र, करडू पोरकं होण्याऐवजी कुत्रीच त्याची आई झाली आणि रोज नियमीतपणे एका निष्पाप जीवाची भूक भागवू लागली.
Continues below advertisement