स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : ना इंधनाची गरज, ना परमिटची, उस्मानाबादच्या रस्त्यांवर इको-फ्रेंडली रिक्षा

Continues below advertisement
राज्याच्या अनेक रस्त्यांवर सध्या ई-रिक्षा धावताना दिसतायेत. प्रदूषणमुक्त दिवाळीनंतर आता या इको-फ्रेंडली रिक्षा प्रदूषण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतायेत.पाहूयात कशा आहेत ई रिक्षा?
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram