पंढरपूर : विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची ताकद भारी पडली : शरद पवार

Continues below advertisement
पंढरपूर: उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची ताकद आमच्यापेक्षा जास्त पडली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली. ते पंढरपुरात बोलत होते.

पवार म्हणाले, “उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेत निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांची ताकद भारी पडली.”
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram