उस्मानाबाद : राष्ट्रवादीने ताकद लावली, मात्र काँग्रेसने विश्वासघात केला - अशोक जगदाळे
Continues below advertisement
उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. धस यांचा विजय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जातो आहे.
सुरेश धस यांनी अशोक जगदाळे यांच्यावर 76 मतांनी मात केली आहे.
भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 527 मतं, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. 25 मतं बाद ठरली. सांकेतिक आकडे लिहिलेले असल्यानं 25 मंत बाद झाल्याची माहिती मिळते आहे.