उस्मानाबाद : बीड-लातूर-उस्मानाबाद विधानपरिषद जागेची मतमोजणी पुढे ढकलली

Continues below advertisement
उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी उद्या होणार नाही. विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर जागेसंदर्भात अचानक झालेल्या कोर्ट केसमुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यची सूत्रांची माहिती आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्र पाठवूनच मतमोजणी उद्या होणार नसल्याचे कळवले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram