उस्मानाबाद: पहिल्या टप्प्यातील 3 हजार ग्रामपंचायतींसाठी मतदान

Continues below advertisement
राज्यभरातील 16 जिल्ह्यात उद्या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणाराय. त्यामुळे गावागावात आता छुप्या रणनीतीसाठी चर्चा-बैठकांना ऊत आलाय. पहिल्या टप्प्यात जवळपास 3 हजार ग्रामपंचायतींसाठी मतदान होतंय.
नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होतेय. त्यामुळे चुरस वाढलीय.
विशेषत: याचा फायदा भाजपला होईल अशी अटकळ बांधली जातेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram