उस्मानाबाद : बोगस परीक्षार्थीला बसवून सरकारी सेवेत रुजू झालेले 15 अधिकारी अटकेत
Continues below advertisement
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बोगस परीक्षार्थींना बसवून सरकारी सेवेत रुजू झालेल्या 15 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथक SIT ने ही कारवाई केली आहे. पाच वर्षात शेकडो जणांनी बोगस परीक्षार्थी बसवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Continues below advertisement