Oppositions meet CM | विरोधी पक्षातले चार आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, आमदारांसोबत चर्चा | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement

थोड्या वेळापूर्वी विरोधी पक्षातल्या 4 आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. रणजितसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, बंडखोर काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram