राज्यातील भारनियमनाविरोधात विरोधकांकडून महाराष्ट्र बंदची हाक
Continues below advertisement
कोळशाचा पुरवठा घटल्याने राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात सुुरु असलेल्या भारनियमनाविरोधात विरोधकांकडून 21 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
Continues below advertisement