BJP CM again | महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच असणार, भाजप कोअर कमिटी मिटींगनंतर निर्णय | नवी दिल्ली | ABP Majha
Continues below advertisement
अमित शाह आणि महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची बैठक काही वेळापूर्वीच संपली आहे, या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचाच मुख्यमंत्री असेल त्या अनुषंगानं तयारीला लागा असा संदेश अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या भाजप कोअर कमिटीला दिल्याचं कळतंय. 50-50च्या फॉर्म्युलावर शिवसेना आणि भाजप विधानसभा लढवणार आहे.
Continues below advertisement