भुवनेश्वर : इंजिनाशिवाय अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस 10 किमी धावली, दोघे निलंबित
Continues below advertisement
अहमदाबाद-पुरी ही एक्सप्रेस चक्क इंजिनशिवाय १० किलोमीटरपर्यंत धावल्याचा प्रकार घडलाय. इंजिन बदलताना डब्यांचे ब्रेक लावणं गरजेचं होतं. मात्र नेमका ब्रेक लावण्याचाच विसर पडला.. त्यात ट्रेन ज्याठिकाणी उभी होती त्याठिकाणी उतार असल्यामुळे फक्त डब्यांना घेऊन ही ट्रेन स्थानकातून सुटली.. पुढे एका स्टेशनआधी चढ असल्यामुळे ही ट्रेन थांबली...
दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशीही नेमली गेलीय.
दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशीही नेमली गेलीय.
Continues below advertisement