रामनगर/ ओडिशा : महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना फाशीच : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Continues below advertisement
ओडिशातील मंडलाच्या रामनगर भागामध्ये झालेल्या भाषणाच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी बेटी बचाओचा नारा दिला. मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांना फाशीच देण्यात येईल. आम्ही कुटुंबामध्ये मुलींचा सन्मान करतो तर मुलांनाही त्यांची जबाबदारी शिकवायला हवी असं वक्तव्य मोदींनी आपल्या भाषणा दरम्यान केलं. सोबतच पाच वर्षांच्या काळामध्ये पाच चांगली कामं करण्याता संकल्प करण्यासही त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement