मुंबई : ओखी वादळाचे फेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Continues below advertisement
सध्या सोशल मीडियावरुन या ओखी वादळाचा फायदा घेऊन काही अतिउत्साही लोक वाट्टेल ते व्हिडीओ फॉरवर्ड करत आहेत. पण अशा कोणत्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका. सध्या व्हॉट्सॅपवर फिरत असलेले व्हिडीओ हे ओखी वादळाशी संबंधित नाहीत.
Continues below advertisement