उत्तर कोरियातील किम जोंगची हुकूमशाही, तरुणीच्या व्यथा सोशल मीडियावर

Continues below advertisement

उत्तर कोरियानं चालवलेली शस्त्रास्त्रांची स्पर्धा तात्काळ थांबवावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेकडून वारंवार देण्यात येत आहे. मात्र तरीही उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगच्या वर्तनात काहीही फरक पडलेला नाही.

दरम्यान उत्तर कोरियातील परिस्थिती सामान्य नागरिकांसाठी किती भयानक आहे याची कल्पना सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतून स्पष्ट होते. उत्तर कोरियातील एका तरुणीनं आपल्या व्यथा मांडताना तिच्या देशातील गंभीर परिस्थितीकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram