LPG Cylinder Price | विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 62.50 रुपयांनी कपात | ABP Majha

विनाअनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलेंडर तब्बल 62 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे. आजपासून सिलेंडरचे स्वस्त दर देशभरात लागू होतील. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतीत घट झाल्याने आणि डॉलर-रुपयांच्या मूल्यात घसरण झाल्याने सिलेंडर दरात कपात झाल्याची माहिती मिळत आहे. दोन महिन्यांमध्ये विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात तब्बल 163 रुपयांची कपात झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola