गेलं ओखी कुणीकडे? चक्रीवादळाचा नामोनिशाण नाही!
Continues below advertisement
केरळ आणि तामिळनाडूमध्ये तब्बल 13 जणांचा जीव घेऊन आणि महाराष्ट्रातल्या मच्छिमार आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणारं ओखी वादळ जणू गायब झालं आहे. कारण अरबी समुद्रात उठलेल्या या वादळाचं आता नामोनिशानही दिसत नाही. भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या सॅटेलाईट चित्रामध्ये हे वादळ आता विरुन गेल्याचं दिसत आहे.
Continues below advertisement