भारत संपूर्णपणे 'वीज'मय, पंतप्रधानांचं ट्वीट, मात्र घोषणेचा उजेड नेमका किती?
Continues below advertisement
देशातल्या प्रत्येक गावात वीज पोहोचल्याचा दावा पंतप्रधानांनी केला...मात्र पंतप्रधानांच्या या दाव्याचा फोलपणा माझाच्या रिअॅलिटी चेकमधून समोर आलाय...अनेक गावांमध्ये वीज फक्त कागदावरच पोह्चलीय. कारण, दुर्गम भागातील अनेक वाड्या वस्त्या आणि पाडे अजूनही विजेच्या प्रतीक्षेत आहेत.. महाराष्ट्रातील शेकडो खेडी अजूनही अंधाराशी दोन हात करतायेत...
Continues below advertisement