VIDEO | नागपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेला गर्दी नव्हतीच, काँग्रेसने गर्दीचे खोटे फोटो व्हायरल केले
राहुल गांधीनी 4 एप्रिल रोजी नागपुरात सभा घेतली त्यासभेला गर्दी कमी असल्याची बातमी माध्यमांनी चालवली पण लगेच काँग्रेसच्या नेत्यांनी या सभेला तुफान गर्दी असल्याचा दावा करत काही फोटो ट्वीट केले. ट्वीट केलेल्या फोटोंमध्ये तर मोठी गर्दी दिसत होती. तेव्हा नेमकं सत्य काय आहे. तेव्हा काय आहे या गर्दी मागचं सत्य.