नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात नाही, सुत्रांची माहिती
Continues below advertisement
पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर येत्या काही काळात कमी होण्याची शक्यता कमी आहे. कारण पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर कमी होणार नसल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. सध्याची वित्तीय तूट जास्त असल्यानं हा कर घटवणं अशक्य असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement