पेट्रोल-डिझेल दरवाढीचं मंत्री नितीन गडकरींकडून समर्थन

Continues below advertisement
सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे मोदी सरकारविरोधात संतापाची तीव्र लाट उमटताना दिसत आहे. पुन्हा पेट्रोल 30 पैसे, तर डिझेलचा दर लीटरमागे 20 पैशांनी वाढला आहे. नितीन गडकरी यांनी इंधन दरवाढीचं समर्थनच केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram