स्पेशल रिपोर्ट पुणे: निघोज गावच्या आमराईत शिवार साहित्य संमेलन
साहित्य संमेलन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भव्य मंडप, भपकेबाज सजावट, साहित्यीकांबरोबरच सेलीब्रीटींची लगबग आणि साहित्य सोडुन ईतर मुद्द्यांवर होणारे वादंग. परंतु या सगळ्या गोष्टींना फाटा देणारं एक आगळ वेगळ साहित्य संमेलन पुण्यात पार पडलंय,,, पाहुयात...