सिंधुदुर्ग : येत्या 48 तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा
Continues below advertisement
येत्या ४८ तासात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
गेल्या २ दिवसांपासून कोकणात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.
काल झालेल्या पावसानं कोकणात लाखो रुपयांचं नुकसान झालंय.
मालवण, वेंगुर्ला, राजापूरच्या ग्रामीण भागाला पावसाचा जोरदार फटका बसला. वेंगुर्ला आणि मालवणात खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान झालं. सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. सिंधुदुर्गात १ जूनपासून आतापर्यंत १ हजार ६२ मीमी पावसाची नोंद झालीय तर गेल्या २४ तासात २२ पूर्णांक ७५ मीलीमीटर पाऊस झालाय.