भारतात महिला खरंच असुरक्षित? 'माझा'च्या विमेन ब्रिगेडला काय वाटतं?
Continues below advertisement
ग्लोबल एक्सपर्ट्सने केलेल्या सर्व्हेतून भारतासाठी एक लाजिरवाणी आकडेवारी समोर आली आहे. या सर्व्हेनुसार, महिलांसाठी असुरक्षित असणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात महिलांवर लैंगिक अत्याचार करणं फारच सोपं आहे, हेच महिलांच्या असुरक्षिततेमागचं मुख्य कारण देण्यात आलं आहे.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महिला असुरक्षिततेबाबतीत भारत हा अफगाणिस्तान आणि सौदीपेक्षाही वरच्या क्रमांकावर आहे.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महिला असुरक्षिततेबाबतीत भारत हा अफगाणिस्तान आणि सौदीपेक्षाही वरच्या क्रमांकावर आहे.
Continues below advertisement