Zero Hour : मला जेलमध्ये टाकून मारून टाकण्याचा डाव; उपोषण सोडतांना जरांगेंचा आरोप

Zero Hour : मला जेलमध्ये टाकून मारून टाकण्याचा डाव; उपोषण सोडतांना जरांगेंचा आरोप

नोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत मला जेलमध्ये टाकण्याचा आणि मला ठार मारण्याचा प्लॅन होता असा घनघाती आरोप केला होता... यावर प्रश्न केले असता परिणय फुके यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रतिउत्तर दिले असून, "मनोज जरांगे पाटील यांचा डोका फिरलेला आहे." असा घनाघात आरोप केला असून जरांगे पाटील हे कोणाची सुपारी वाजवतात हे सगळ्यांना माहित आहे. ज्या लोकांनी त्यांना सुपारी दिली आहे ते लोक त्यांच्याकडून हे बोलवून घेत आहेत. त्यामुळे आता जरांगे पाटलांनी स्वतःवर संयम ठेवावा व देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आरक्षणाचे स्वागत करावे असे  भाजप नेते परिणय फूके म्हणाले...  Byte : परिणय फुके (विधान परिषद आमदार) ----------------------------------------  परिणय फुके ON अनिल देशमुख   अनिल देशमुख यांच्या बोलण्यावर स्पष्ट होते की त्यांनी शंभर कोटी रुपये खाल्ले... परिणय फुके यांचे वक्तव्य   Anchor : अनिल देशमुख यांनी आज गौ्यस्फोट करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यास सांगितले होते असा गौ्यस्फोट केला होता. त्याच्या समाचार घेतानी आमदार परीनय फुके म्हणाले की आतापर्यंत अनिल देशमुख यांनी शंभर कोटी खाल्ले नव्हते असे सांगत होते, पण आता या बोलण्यावर स्पष्ट होत आहे की अनिल देशमुख यांनी कबूल केलं की त्यांनी शंभर कोटी खाल्ले असा खळबळजनक आरोप परिणय फुके यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola