Ajit Pawar vs Girish Mahajan : अजित पवार - गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी
abp majha web team
Updated at:
24 Jul 2024 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॅबिनेट बैठकीत विकास निधीवरून गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यात वाद , ग्रामविकास विभागाला जास्त निधी देण्याची अजित पवारांकडे महाजन यांची मागणी अजित पवार यांचा निधी कुठून आणू आता काय जमिनी विकायच्या का असा थेट सवाल गिरीश महाजन यांनी सिन्नर तालुक्यात एका स्मारकासाठी कोट्यावधीचा निधीची तजवीज कशी काय करण्यात आली असा सवाल उपस्थित केला