Z plus security to Eknath Shinde :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हत्येचा कट होता शिंदे समर्थकांचा आरोप

Continues below advertisement

'शिंदेंना झेड सुरक्षा देण्याबाबत ठाकरेंना सांगितलं होतं'...दोन वेळा ठाकरेंनी सुरक्षा देण्यास नकार दिल्याचा शंभूराज देसाईंचा आरोप. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शिंदेंच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली होती  देसाईंचं वक्तव्य..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram