Boy on Terrace | मुंबईच्या दादरमध्ये गच्चीच्या कठड्यावर तरुण चढल्याने पोलिसांची धावपळ

मुंबईमध्ये आज तब्बल एक तास पोलिसांची तारांबळ उडाली होती, एक तरुण गच्चीच्या कठड्यावर उचरला होता, तो हे कृत्य करण्याचं कारण स्पष्ट झालं नाही मात्र एका तासानंतर तो स्वत:हून गच्चीवर परत आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola