CM Thackeray-Fadnavis meet | कोकण दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला
Continues below advertisement
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानाची पाहणी करायला विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर गेले होते, त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, बाळासाहेब ठाकरे स्मारकात या दोन्ही नेत्यांची भेट झाली.
Continues below advertisement
Tags :
Nisarga Cyclone Information Cyclone Maharashtra Nisarga Cyclone Update Cyclone Updates Cm Thackeray Cyclone Nisarga Nisarga Cyclone Devendra Fadnavis