Nagpur Kite string death | नागपूरमध्ये नायलॉनच्या मांजामुळे गाडीवरील तरुणाचा गळा चिरला

नागपूर : शहरात बंदी असलेल्या नॉयलॉन मांजामुळं गळा कापल्या गेल्यामुळं 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज एका तरुणाचा जीव या मांजाने घेतला आहे. रामबाग परिसरात भररस्त्यावर एका तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरुन मृत्यू झाला आहे. प्रणय उर्फ अभिषेक असे मृत 20 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola