Bird Flu | बर्ड फ्लू संदर्भातल्या अफवांचा विदर्भातील सावजी भोजनालयाला फटका, खवय्यांनी फिरवली पाठ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jan 2021 11:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपूर : बर्ड फ्लू संदर्भातल्या अफवांचा एक वेगळ्या पद्धतीचा परिणाम विदर्भातील सावजी भोजनालयांवर पडला आहे. बर्ड फ्लूच्या भीतीपायी गेल्या काही दिवसांपासून मांसाहार करणाऱ्या खवय्यांनी सावजी भोजनालयांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे नागपुरात शेकडोंच्या संख्येने असलेले सावजी भोजनालय ओस पडू लागले आहे.