CBI Inquiry for Hatras Case | उत्तर प्रदेश सरकारडून हाथरस प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस

नवी दिल्ली : हाथरस प्रकरणात योगी आदित्यनाथ सरकारने सीबीआय तपासाची शिफारस केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, जी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. यूपीच्या सीएम कार्यालयाच्या वतीने ट्विट केले की, "मुख्यमंत्री योगी यांनी सीबीआयला संपूर्ण हातरस प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola