Rahul Gandhi visits #Hathras हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार #हाथरस
Continues below advertisement
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी उत्तर प्रदेशातील हाथरसमधील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघाले आहेत. राहुल गांधींसोबत काँग्रेस पक्षाचे 35 खासदारही हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघाले आहेत. याआधीही राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्याचा प्रयत्न केला. ज्या दरम्यान त्यांना युपी पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीही होत्या.
Continues below advertisement
Tags :
Hathras Case Updates Hathras News Priyanka Gandhi Hathras Rape Rahul Gandhi Hathras Gangrape Case Hathras Hathras Case