Yavtmal मधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डाॅक्टरांचा संप मागे : ABP Majha

Continues below advertisement

 यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डाॅक्टरांचा संप मागे.वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनानंतर निवासी डॉक्टरांचा निर्णय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram