Yavatmal Old Pension Strike : यवतमाळ जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी अजूनही संपावर ठाम
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला मात्र यवतमाळ जिल्ह्यातील कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत.. सुकाणू समितीचे अधिकृत पत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीये. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी