Devdoot Bus Scam : वाहन खरेदी घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांचे सरकारवर ताशेरे

Devdoot Bus Scam :  कोरोना काळात देवदूत बस खरेदी घोटाळा? लोकायुक्तांचे सरकारवरला उत्तर देण्याचे आदेश

Devdoot Bus Scam : 12 ते 17 लाखांची गाडी तब्बल 3 कोटींना विकत घेतली? लोकायुक्तांनी खडसावलं
कोरोनाकाळात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिनी-बस खरेदी घोटाळा. आपत्ती व्यवस्थापनासोबत ठाणे आणि पुणे मनपाकडूनही चढ्या दरानं गाड्यांची खरेदी. लोकायुक्तांनी घेतली दखल. 26 एप्रिलला सरकारनं उत्तर देण्याचे लोकायुक्तांचे आदेश.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola