Yavatmal Loksabha Election : प्रचारासाठी लोककला ठरतेय प्रभावी

Continues below advertisement

Yavatmal Loksabha Election : प्रचारासाठी लोककला ठरतेय प्रभावी लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहचली आहे. उमेदवारांकडून प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरत आहे. आज सोशल मिडीयावर मोठया प्रमाणावर हायटेक प्रचार करून  उमेदवार आपलं चिन्ह मतदारपर्यंत पोहचवत आहेत.. मात्र ग्रामीण भागात लोप पावत असलेल्या लोककलेतील कलावंत लोकगीतंच्या माध्यमातून प्रचार करत आलेत.. मशाल चिन्ह लोककलेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहचवलं जातंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram