Narendra Modi Nanded Sabha : प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची नांदेडमध्ये सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी नांदेडमध्ये जय्यत तयारी एक लाख लोकांची बैठक व्यवस्था, हजारो पोलिसांचा फौजफाटा नांदेडमध्ये तैनात भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारर्थ आज मोदींची सभा सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान मोदींचे नांदेड येथे होणार आगमन