Yavatmal Fire : फटाक्यांमुळे मोठी आग, तीन दुकाना जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
Continues below advertisement
यवतमाळच्या राळेगाव शहरातील क्रांती चौकात फटाक्यांमुळे तीन दुकानं जळून खाक झालेत. किराणा दुकान, विमा कार्यालय आणि इतर एक दुकानात आग लागली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement