Yavatmal Farmer : यवतमाळमध्ये पीकविम्याची अपुरी रक्कम मिळाल्याने ठाकरे गट आक्रमक : ABP Majha
यवतमाळ- पीकविम्याची अपुरी रक्कम मिळाल्याने ठाकरे गट आक्रमक
विमा कंपनी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांकडून बेदम मारहाण
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसमोर मारहाण
रिलायन्स विमा कंपनीच्या इंचार्जच्या चेहऱ्याला काळे फासले
यावली गावात संतप्त शेतकऱ्यांकडून मारहाण