Yavatmal Crime News : यवतमाळ शहरात धक्कादायक घटना, एकाच दिवशी ... : ABP Majha
यवतमाळ शहरात एकाच दिवशी दोन हत्या. दोन्ही प्रकरणांमधील आरोपींना पोलिसांकडून अटक. मात्र शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.