Uddhav Thackeray Group Mahamorcha : ठाण्यात महामोर्चा; ठाकरे गट, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची गर्दी
Uddhav Thackeray Group Mahamorcha : ठाण्यात महामोर्चा; ठाकरे गट, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची गर्दी
ठाणे : ठाकरे गटाच्या मोर्चा (Thackeray Thane Morcha) आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून (Thane Police) परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे. आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी मोर्चासाठी काही अटी आणि शर्थीला देखील घालून दिल्या आहेत.