Uddhav Thackeray Yavatmal Visit : उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि उद्या वाशिम दौऱ्यावर
Continues below advertisement
Uddhav Thackeray Yavatmal Visit : उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि उद्या वाशिम दौऱ्यावर
उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि उद्या वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत उद्धव ठाकरे चार सभा घेणार आहेत. आज राळेगाव आणि पुसद या ठिकाणी जनसंवाद मेळावा घेणार आहेत. तर उद्या कारंजा आणि वाशिम इथे जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच यवतमाळ इथे दौरा केला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे सुद्धा याच लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत.
Continues below advertisement