Yavatmal Tiger Attack | यवतमाळमधील सुन्ना गावात वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद
यवतमाळमध्ये टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या सुन्ना गाव परिसरात वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद झालीय. एका शेतकऱ्याच्या गोठ्या लगत बसलेल्या गाय आणि बैलावर वाघिणीनं हल्ला केला. या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.