Talegaon Aarvi Road | तळेगाव आर्वी रस्त्याचं काम बंद पडल्यानं जनता त्रस्त
वर्ध्यातल्या तळेगाव आर्वी रस्त्याचं काम बंद पडल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. याच मुद्यावरुन प्रहार सोशल फोरमच्या वतीनं रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी तोडफोड केलीय. रस्त्याचं काम पूर्ण केलं नाही तर नितीन गडकरींच्या घरासमोर आंदोलन छेडू असा इशारा प्रहार सोशल फोरमनं दिलाय.
Tags :
Talegaon Arvi Road Wardha