Yavatmal Rain : यवतमाळच्या लाख परिसरात अतिवृष्टी, पिकांचं मोठं नुकसान
abp majha web team
Updated at:
05 Sep 2022 09:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळच्या लाख परिसरात अतिवृष्टी झालीय. अतिवृष्टीमुळे शेत जमीन खरडून गेलीय. तर तहसीलदार संजय जाधव यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केलीय.