Telangana : 17 सप्टेंबरला तेलंगणा राज्यात राष्ट्रीय एकता दिवस होणार साजरा, CM KCR यांची घोषणा
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी गृहमंत्री अमित शाह आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना पत्र लिहलंय. 17 सप्टेंबरला तेलंगणा मुक्तिसंग्राम आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम साजरा करण्याऐवजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करा असं ओवैसींनी म्हटलंय.